Corona BF 7 Patients in India : चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना BF.7 चे तीन रुग्ण भारतात

Continues below advertisement

चीन, जपान, कोरियामध्ये धुमाकूळ घालणारा कोरोनाचा बीएफ-७ सब व्हेरियंटचे तीन रुग्ण भारतात सापडले आहेत. गुजरातमध्ये दोन, तर ओडिशामध्ये एक रुग्ण सापडल्यामुळे मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, बीएप-७ सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील सर्व विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram