Bengaluru CEO Killing : आईनेचं घेतला पोटच्या मुलाचा जीव, गोव्यात मुलाची हत्या , नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

Bengaluru Crime : आईनेचं घेतला पोटच्या मुलाचा जीव, गोव्यात मुलाची हत्या , नेमकं काय घडलं?
मुलानं आईची हत्या केल्याच्या अनेक दुर्दैवी घटना आपण पाहिल्या आहेत. पण एका आईनं थंड डोक्यानं आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचं कधी ऐकलंय का? अशी एक भयावह घटना गोव्यात घडली आहे. पती आणि मुलाची भेट होऊ नये म्हणून या क्रूरक्रर्मा आईनं आपल्या मुलाचा जीव घेतला. सूचना सेठ असं या महिलेचं नाव आहे. ती बंगळुरुमधील एका स्टार्टअपची सीईओ आहे. एवढंच नाही तर जगातलं सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठ असलेल्या हार्वर्डमधून ती शिकून आलीये. बंगळुरूला जाताना चित्रदुर्ग पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन गोवा पोलिसांच्या हवाली केलं. मापसा कोर्टानं तिला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram