Belgaum Training aircraft : बेळगाव विमानतळाजवळील शेतात वैमानिकांना प्रशिक्षण देणारं विमान कोसळलं
बेळगाव विमानतळाच्या जवळील शेतात वैमानिकांना प्रशिक्षण देणारं विमान कोसळलं, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक असे दोघे जण विमान अपघातात जखमी.