Belgaum Municipal Election Result : विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष, पोलिसांचा लाठीचार्ज
Belgaum Municipal Corporation Election : विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष, पोलिसांचा समर्थकांवर लाठीचार्ज, बेळगाव महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जल्लोष करताना कोरोना नियमांचा विसर,