Belgaum : बेळगावात लिंगायत बांधवांचा मोर्चा, दोन अ वर्गात समावेश करण्याची मागणी ABP Majha
Continues below advertisement
लिंगायत पंचमसाली समाजाचा दोन अ वर्गात समावेश करावा या मागणीसाठी कुडल संगम पिठाचे जगदगुरू श्री मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा.बेळगावच्या हिरे बागेवाडीतुन या मोर्चाला सुरुवात
Continues below advertisement