Beating The Retreat 2022: दिल्लीत डोळे दिपवणारा सोहळा, ड्रोन्सच्या माध्यमातून मेक इन इंडियाची झलक

दिल्लीत विजय पथावर लेझर शो आणि एक हजार ड्रोनचा आविष्कार पाहायला मिळाला... नव्या तंत्रज्ञानानं इतिहासाला उजाळा देण्यात आला... यावेळी पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते... डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा पुन्हा एकदा पाहुयात..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola