Vijay Mallya कडून कर्ज वसुलीचा भारतीय बँकांचा मार्ग मोकळा ; लंडन कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
19 May 2021 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय बँकांच्या याचिकेवर लंडन कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय ; विजय मल्ल्याकडून कर्ज वसुलीचा भारतीय बँकांचा मार्ग मोकळा, मल्ल्यांच्या संपत्तीवरील सिक्युरिटी कव्हर लंडन कोर्टाने हटवलं