Rajasthan Kota:कोचिंग क्लासेसमधील टेस्ट एक्झाम्सवर दोन महिन्यांची बंदी,कोटा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Continues below advertisement
राजस्थानमधील कोटा इथं कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांंच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभुमीवर, कोचिंग क्लासेसमधील टेस्ट एक्झाम्सवर दोन महिन्यांची बंदी,कोटा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.
Continues below advertisement