रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत; Indian Railway प्रशासनाचा मोठा निर्णय
Continues below advertisement
रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेतील चार्जिंग पॉईंट बंद राहणार आहेत, भारतीय रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
Continues below advertisement