Badminton Champion : लक्ष्य सेन इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियन; अंतिम सामन्यात 24-22, 21-17 ने विजय!
Continues below advertisement
लक्ष्य सेन इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियन ठरला आहे. अंतिम सामन्यात लक्ष्य सेनने जगज्जेत्या लो कीन यीवर 24-22, 21-17 ने मात करून विजय प्राप्त केला.
Continues below advertisement