Baba Siddique Resigned : माजी आमदार बाबा सिद्दिकींचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा
Continues below advertisement
Baba Siddique Resigned : माजी आमदार बाबा सिद्दिकींचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा
काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिलीय. बाबा सिद्दिकींनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर ते अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगली होती. आज त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.
Continues below advertisement