Diwali 2022 : विद्युत रोषणाईने सजली अयोध्या, १७ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या

Diwali 2022 :   अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झालीये. दिवाळीच्या पूर्व संध्येला सुंदर विद्युत रोषणाई याठिकाणी करण्यात आली. लेझर शोचंही आयोजन करण्यात आलं. यंदा १७ लाख दिव्यांच्या प्रकाशाने अयोध्या नगरी अजळून निघणारेय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola