Ayodhya Lighting : 17 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 08:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झालीये. दिवाळीच्या पूर्व संध्येला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. लेझर शोचंही आयोजन करण्यात आलंय. यंदा १७ लाख दिव्यांच्या प्रकाशानं अयोध्या नगरी उजळून निघणार आहे