Ayodhya Ram Navmi :पायी चालणाऱ्या लोकांसाठी रस्त्यावर वाॅटर स्प्रिंकलरची सुविधा
Ayodhya Ram Navmi :पायी चालणाऱ्या लोकांसाठी रस्त्यावर वाॅटर स्प्रिंकलरची सुविधा अयोध्येत सध्या ४० डिग्री तापमान आहे.. भाविकांना या तापमानाचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने वॉटर स्प्रिंकलर गाड्या ठिकठिकाणी उभ्या केल्या आहेत.
याचा आढावा घेतलाय़ आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी