Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Ayodhya Ram Navmi : राम भक्तांसाठी प्रशासनाकडून एसी इलेक्ट्रीक बस सेवा
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 12:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Navmi : राम भक्तांसाठी प्रशासनाकडून एसी इलेक्ट्रीक बस सेवा
राम नवमीसाठी अयोध्येत लाखों राम भक्त पोहचत आहेत. राम भक्तांसाठी प्रशासनाने एसी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. दरम्यान वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी