Ayodhya Ram Mandir : वारकरी संप्रदायाकडून 4 भाषांमधलं पसायदान राम मंदिराला भेट
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 07:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : वारकरी संप्रदायाकडून 4 भाषांमधलं पसायदान राम मंदिराला भेट
सध्या प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजून गेलीय. तसंच या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला महाराष्ट्रातूनसुद्धा अनेक प्रमुख अतिथी आयोध्येत दाखल झालेत. वारकरी संप्रदाय पाईक संघाकडून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पसायदान चार भाषांमध्ये भेट म्हणून दिले जाणार आहे. तसंच महाराष्ट्रातील अनेक महाराज, संतांचे वंशज या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.