Ayodhya Ram Mandir Temple Parking :अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांसाठी भव्य पार्किंग आणि जेवणाची सुविधा
Ayodhya Ram Mandir Temple Parking :अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांसाठी भव्य पार्किंग आणि जेवणाची सुविधा
आयोध्या नगरी पूर्णपणे बदलतेय आणि त्यातच सोहळ्याच्या वेळी किंवा भविष्यात सुद्धा राम भक्तांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पहिल्यांदाच अयोध्येत चार मजली मल्टी लेव्हल पार्किंगची सोय करण्यात आली आहे... या ठिकाणी मल्टी लेवल पार्किंग सोबत रुफ टॉप हॉटेल आणि फुड मॉलचं काम सुद्धा पूर्ण होत आहे.