Ayodhya Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यानिमित्त शरयू नदीत पोलीसांचं बोटीतून पेट्रोलिंग सुरु
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यानिमित्त शरयू नदीत पोलीसांचं बोटीतून पेट्रोलिंग सुरु देशांतला सर्वात मोठा सोहळा अयोध्येत होत आहे या सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी
पोलीस सतर्क आहेत रस्त्यावर तर शेकडो पोलीस आहेतच पण शरयूमध्ये बोटीतून पोलीसांचं पेट्रोलिंग सुरु आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी