Ayodhya Ram Mandir:ABP Majha च्या उपकार्यकारी संपादक Sarita Kaushik यांना उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण
Ayodhya Ram Mandir:ABP Majha च्या उपकार्यकारी संपादक Sarita Kaushik यांना उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास उरलेत..प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर अवघा देश राममय झालाय. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जगभरातून लोक अयोध्येत दाखल झालेत. सर्वांना प्रतिक्षा लागून राहिलेय ती रामाच्या प्राणप्रतिष्ठेची...आणि याच ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी ‘एबीपी माझा’च्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण मिळालेय.. त्यामुळे 'एबीपी माझा'सह तुम्हीही या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होणार आहात