Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 05:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते.