Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त राम नवमीसाठी अयोध्येत येणाऱ्या भक्तांसाठी विशेष ट्रेनच नियोजन केलं गेल आहे. अयोध्य धाम जंक्शन वर लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. याचा आढावा घेतला..