Ayodhya Ram Mandir : नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हनुमानगढी चौकात पोलीस बँड पथक सज्ज
Continues below advertisement
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हनुमानगढी चौकात पोलीस बँड पथक सज्ज आहे. सध्या या पथकाचा सराव सुरु आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी...
Continues below advertisement