Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील जुनं राम मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद
abp majha web team
Updated at:
20 Jan 2024 08:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : अयोध्येतील जुनं राम मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद आज रामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता, पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद, २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर २३ जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राममंदिर खुलं होणार