Ayodhya Ram Mandir : अयोध्येत साडे तेरा लाख बेसनाच्या लाडूंचं होणार वाटप
Continues below advertisement
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत साडे तेरा लाख बेसनाच्या लाडूंचं होणार वाटप योध्येत प्रभू श्रीरामाचा प्रसाद म्हणून जवळपास साडे तेरा लाख लाडू बनवण्याचं काम सुरु, 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांच्याकडून प्रसादाचे लाडू वळत रामसेवा.
Continues below advertisement