Ayodhya Ram Mandir Inauguration : राममंदिर बांधणीमध्ये योगदान असलेल्यांवर मोदींकडून पुष्पवृष्टी
Ayodhya Ram Mandir Inauguration : राममंदिर बांधणीमध्ये योगदान असलेल्यांवर मोदींकडून पुष्पवृष्टी
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते पार पडला. त्यावेळी देव ते देश आणि राम ते राष्ट्राच्या चेतनेचा प्रवास सुरू झाला असून भारताच्या पुढच्या हजार वर्षांची पायाभरणी करायची आहे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
‘सियावर रामचंद्र की जय’ म्हणत पंतप्रधान मोदींनी राम मंदिर संकुलातील भाषणाची सुरुवात केली. राम ही भारताची प्रतिष्ठा आणि विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
Tags :
Ayodhya PM Narendra Modi Ram Mandir Uttar Pradesh Ram Religion PM Narendra Modi Ram Pratisthapana