Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येत श्रीरामाच्या आगमनाने उत्साह, सर्वत्र भक्तीमय वातावरण
Ayodhya Ram MandirInauguration : अयोध्येत श्रीरामाच्या आगमनाने उत्साहाचं वातावरण सर्वत्र भक्तीमय वातावरण
भारताच्या इतिहासात २२ जानेवारी २०२४ हा दिवस सोनेरी अक्षरात लिहिला जाणारेय. कारण, सर्वांचा लाडक्या रामराया आता मंदिरात विराजमान झाले. हिंदू परंपरेप्रमाणे सर्व विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचा मुक्काम आता भव्य दिव्य मंदिरात असणारेय. प्रभू रामाची जी कीर्ती आहे, त्याला शोभणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा डोळ्यांचं पारण फेडणारा सोहळा संपन्न झाला. यावेळी मोदींच्या हस्ते अनेक विधी पार पडले...