Ayodhya :लोकार्पणनंतर मंदिर भक्तांसाठी खुलं होणार,मथुरेहून आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियाABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Jan 2024 12:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya :लोकार्पणनंतर मंदिर भक्तांसाठी खुलं होणार,मथुरेहून आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियाABP Majha
अयोध्येतील राममंदिराचा उद्घाटन सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. लोकार्पणानंतर मंदिर भक्तांसाठी खुलं होणार आहे. त्याआधीच अयोध्येचा कायापालट कसा होतोय हे पाहायला हजारो भाविक अयोध्येत दाखल होतायत. मथुरेहून आलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी....