Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राममंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं, भाविकांची मोठी गर्दी
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 07:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : अयोध्येतील राममंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं, भाविकांची मोठी गर्दी
अयोध्येतील श्रीराममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान, राममंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं, सकाळी आठ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत रामाचं दर्शन घेता येणार