Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम भक्तांसाठी डॉर्मिटरी आणि भव्य फूडकोर्ट

Continues below advertisement

अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जर तुम्ही आयोध्येत येत असाल किंवा तुम्ही आलाय आणि जर तुम्हाला राहण्याची सोय होत नसेल तर आयोध्येतच डॉर्मिटरी सुविधा सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये फक्त साडेसहाशे रुपये देऊन सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकाल. शिवाय सर्वात मोठे फूड कोर्ट तयार करण्यात आलंय. ही डॉर्मिटरी आणि फूड कोर्ट नेमकं कसं आहे, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी शी आहे, वोक थ्रू १- डोरमेटरी  ही नेमकी कशी तयार करण्यात आली काय सुविधा दिल्या जाणार?

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram