Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
जगभरातील कोट्यवधी रामभक्तांसाठीचा सर्वात मोठा क्षण अवघ्या काही तासांवर आलाय.. कारण, अयोध्येत भव्य अशा राम मंदिराचं काम पूर्ण झालंय.. आणि त्याच मंदिरावर उद्या सकाळी ध्वजारोहण केलं जाणारय... त्याच सोहळाची जय्यत तयारी सुरूये... राम मंदिर उद्घाटनावेळी ज्यापद्धतीनं अयोध्या नगरी सजली होती.. अगदी तशीच सजावट सुरु आहे.. शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये. या ध्वजारोहण सोहळ्याला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित राहणार आहेत...आज संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल होणार आहेत...याच पार्श्वभूमीवर अयोेध्या नगरीत मोठा बंदोबस्त तैनात कऱण्यात आलाय...देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल होतायेत..
मंदिरांमध्येही याच सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुुरु आहे.. उद्याचा हा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल याची माहिती देतेय आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदम...