Ayodhya Ram Mandir : देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत; राममंदिराची झलक 'ABP Majha'वर

Ayodhya Ram Mandir : देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत; राममंदिराची झलक 'ABP Majha'वर रामजन्मभूमी.... कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान... २२ जानेवारीला रामजन्मभूमीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.. आणि त्यासाठी राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे... देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत दाखल होतील... सध्या राममंदिर परिसरात कसं वातावरण आहे?, अयोध्येत तयारी कशी सुरु आहे?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola