Ayodhya Ram Mandir Devotee Heavy Crowd:अयोध्येत सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याच्या थंडीत भाविकांची गर्दी
Ayodhya Ram Mandir Devotee Heavy Crowd:अयोध्येत सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याच्या थंडीत भाविकांची गर्दी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. काल रात्रीपर्यंत पाच लाख भक्तांनी घेतलं होतं श्रीरामाचं दर्शन. अनियंत्रित गर्दीमुळे लखनौच्या स्पेशल बसेस बंद.