Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राममय वातावरण, अयोध्येला सांस्कृतिक कलाकृतींचा साज ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 08:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : अयोध्येत राममय वातावरण, अयोध्येला सांस्कृतिक कलाकृतींचा साज ABP Majha अयोध्येला सांस्कृतिक कलाकृतींचा साज चढलाय. अयोध्येत अनेक छोटे छोटे मंच उभारण्यात आलेत.. या कलाकारांकडून भारताची संस्कृती दाखण्याचा प्रयत्न केला जाणारेय. याच कार्यक्रमांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.