Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी खास घंटा, तमिळनाडूतून मागवल्या दोन घंटा

Continues below advertisement

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी खास घंटा, तमिळनाडूतून मागवल्या दोन घंटा अयोध्येतील राम मंदिरात तामिळनाडूतून भव्य घंटा आणण्यात आल्यात..त्यातली एक घंटा ही दोन हजार ४०० किलोची आहे.. तर दुसरी सहाशे किलोची घंटा आहे. अयोध्येच्या राम मंदिरात याच घंटांचा आवाज घुमणारेय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram