Ayodhya Ram Mandir : श्रीरामाची अयोध्यानगरी आता आधुनिक दिसणार
Ayodhya Ram Mandir : श्रीरामाची अयोध्यानगरी आता आधुनिक दिसणार दीक्षा कुकरेजा यांच्यावर अयोध्येला सुंदर बनवण्याची जबाबदारी, अयोध्येचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावं याकडे विशेष लक्ष देण्यात येणार, तसंच शरयूचे घाटही विकसित केले जाणार.