Ram Mandir | रामलल्लाची मूर्ती बुलेटप्रूफ कॉटेजमध्ये ठेवणार! | ABP Majha
अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टची पहिली बैठक आज पार पडलीये. नित्य गोपाल दास यांची ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आलीये. तसच चंपत राय यांची जनरल सेक्रेटरी, तर गोविंद देव यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आलीये. यावेळी लवकरात लवकर राम मंदिर बांधु अशी प्रतिक्रिया अध्यक्षांनी दिलीये.