Ayodhya Mahant meets Raj Thackeray : अयोध्यातील महंत राज ठाकरेंच्या भेटीला, पुन्हा अयोध्या दौरा?

विश्व हिन्दू सेवा संघचे प्रमुख मार्गदर्शक अयोध्या हनुमान गढ़ीचे प्रमुख महंत श्री राजूदास महाराज यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरे यांना अयोध्या भेटीचं निमंत्रण दिल्याचं राजूदास महाराज यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola