Ayodhya Diwali | अयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात, अयोध्या नगरी 12 लाख दिव्यांनी उजळली

 अयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात झाली असून  अयोध्या नगरी 12 लाख दिव्यांनी उजळली आहे. दिवाळीनिमित्त लेझर शो आणि आतषबाजीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola