Ayodhya Dham Junction : अयोध्या धाम जंक्शनवर भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Dham Junction : अयोध्या धाम जंक्शनवर भाविकांची गर्दी राम नवमीनिमित्त अयोध्येत येणाऱ्या भक्तांसाठी विशेष ट्रेनचं नियोजन करण्यात आलंय.. अयोध्या धाम जंक्शनवर लोकांची गर्दी पहायला मिळतेय .. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी