Ayodhya Cultural Program : मोदींच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत लोकनृत्याचा कार्यक्रम
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 12:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Cultural Program : मोदींच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत लोकनृत्याचा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत लोकनृत्यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले आहे. या कलाकारांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी..