Ayodhya Bhaktipath Lighting : राम भक्तीपथावर रोषणाई; अयोध्या नगरी नटली
abp majha web team
Updated at:
20 Jan 2024 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Bhaktipath Lighting : राम भक्तीपथावर रोषणाई; अयोध्या नगरी नटली सोमवारी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होतेय. त्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरी सजून गेलीये. सगळीकडे भक्तीमय वातावरण पहायला मिळतंय. अशातंच प्राणप्रतिष्ठेपूर्वी अमृत महोत्सव लेजर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा लेजर शो पाहण्यासाठी रामभक्तांनी गर्दी केली होती.