Ayodhya ABP Majha Metaverse : मेटाव्हर्सच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचं दर्शन
Continues below advertisement
Ayodhya ABP Majha Metaverse : मेटाव्हर्सच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचं दर्शन राममंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असेल. मात्र आज आत्ता या क्षणी तुम्ही घरबसल्या एका क्लिकवरून थेट राममंदिरात जाऊ शकाल. त्यासाठी तुमच्या मदतीला आहे एबीपी माझाची वेबसाईट marathi.abplive.com. इथे तुम्हाला मेटाव्हर्सची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करून अयोध्येत राममंदिरात दर्शन घेता येईल.
Continues below advertisement