Ayesha Suicide Case | हसत हसत तिने स्वतःला संपवलं; साबरमती नदीत उडी घेत 23 वर्षीय आयशाची आत्महत्या

गुजरातमधल्या साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या 23 वर्षीय आयशाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आयशाच्या मृत्यूवर एमआयएम खासदार असुद्दुदीन ओवेसेंनी हुंडा घेणाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केलीए. पत्नीवर अत्याचार करणाऱे नामर्द असतात. अशी लोकं पुरुषात्वाच्या लायकीचे नसतात असं ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola