Avinash Pandey : श्रीरामाची मूर्ती अवर्णनीय; 2024 बाबत काय म्हणाले अविनाश पांडे ?
abp majha web team
Updated at:
22 Jan 2024 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAvinash Pandey : श्रीरामाची मूर्ती अवर्णनीय; 2024 बाबत काय म्हणाले अविनाश पांडे ? एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांना देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण होतं. पांडे यांनी आवर्जून या सोहळ्यात सहभागी होत श्रीरामाचं दर्शन घेतलं.