Kashmir Avalanche : जम्मू-कश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन, चार परदेशी पर्यटक अडकल्याची भीती
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू-कश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन झालंय... यात चार परदेशी पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय... तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय...
दरम्यान, हिमवृष्टी थांबल्यामुळे पर्यटक वाढलेत... आणि वैष्णोदेवीला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झालीय...