Aurangabad : हिजाबबाबत निर्णयामुळे मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी होण्याची भीती : जलील
Continues below advertisement
हिजाबबाबत निर्णयामुळे मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी होण्याची भीती असं हिजबाबत कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयानंतर MIM खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य.
Continues below advertisement