Aurangabad : कागदोपत्री कंपनी, केली बोगस नोंदणी! दाखवली भंगार विक्री, चक्रावले अधिकारी ABP Majha
कागदोपत्री कंपनी, केली बोगस नोंदणी! दाखवली भंगार विक्री, चक्रावले अधिकारी. भंगार विक्रेत्यांनी केंद्र सरकारला तब्बल २०० कोटींचा गंडा घातलाय. कागदोपत्री भंगारचा व्यवहार दाखवला आणि खोटी बिलं बनवली.