Atiq Ahmed : सुप्रीम कोर्टात जीवाला धोका असल्याचं सांगूनही अतिक अहमदची हत्या
abp majha web team
Updated at:
17 Apr 2023 08:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कमिटी नेमण्यात यावी, वारीस पठाण यांची मागणी.