Assembly Election 2022 Updatesनिवडणूक होणाऱ्या पाचही राज्यात प्रचार रॅलींना 22 तारखेपर्यंत बंदी कायम

Continues below advertisement

आगामी विधानसभा निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांमध्ये प्रचार रॅलींना २२ तारखेपर्यंत बंदी कायम ठेवण्यात आलीय. पदयात्रा काढण्यास, सायकल रॅली आणि रोड शो काढण्यात निवडणूक आयोगाकडून बंदी कायम आहे.  तर सभागृहात ३०० जणांच्या उपस्थितीतच सभा घेता येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram