Assembly Election 2021 | बंगाल, केरळसह 5 राज्यात निवडणुका जाहीर
नवी दिल्ली : आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.
Tags :
Assam Election 2021 Schedule Kerala Election 2021 Date Puducherry Election 2021 Schedule Tamil Nadu Election 2021 Schedule West Bengal Election 2021 Schedule State Assembly Election 2021